#संदीप खरे - कविता आणि गाणी - Atom संदीप खरे - कविता आणि गाणी - RSS संदीप खरे - कविता आणि गाणी - Atom संदीप खरे - कविता आणि गाणी संदीप खरेंच्या कविता आणि गाजलेली गाणी... * मुख्यपृष्ठ * कवितासंग्रह + नेणिवेची अक्षरे + मौनाची भाषांतरे * अल्बम + दिवस असे की + आयुष्यावर बोलू काही + मी गातो एक गाणे + कधी हे कधी ते + अग्गोबाई ढग्गोबाई + नामंजूर + सांग सख्या रे + हृदयामधले गाणे + ढिपाडी ढिपांग + दमलेल्या बाबाची कहाणी + अग्गोबाई ढग्गोबाई २ Sunday, August 7, 2011 नास्तिक एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना, पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची ! एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा होते निर्माण शक्यता देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची ! एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा... कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच ! म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित ! पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देउन बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........ तुमचा नसेल विश्वास आमच्यावर, पण आमचा तर आहे ना ! " देवळाबाहेर थांबलेला एक खरा खुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे.... -संदीप खरे Posted by Sagar at 7:36 PM Email ThisBlogThis!Share to TwitterShare to Facebook Labels: मौनाची भाषांतरे No comments: Post a Comment Newer Post Older Post Home Subscribe to: Post Comments (Atom) माझ्याबद्दल काही My Photo Sagar Navi mumbai, Maharashtra, India मी माझ्याबद्दल काय लिहायचे....? मी तुमच्या सारखाच तरीही तुमच्याहून थोडा वेगळा... मराठी काव्यात, संगीतात रमणारा, स्वत:च्याच धुंदीत जगणारा माझ्या मनातले काही इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. View my complete profile आत्तापर्यंत * ► 2013 (2) + ► January (2) * ► 2012 (43) + ► December (3) + ► November (1) + ► September (2) + ► August (2) + ► July (10) + ► June (5) + ► May (4) + ► April (1) + ► March (3) + ► February (7) + ► January (5) * ▼ 2011 (49) + ► December (6) + ► November (4) + ► October (3) + ► September (1) + ▼ August (4) o तू o करार o नास्तिक o दाढी काढून पाहिला + ► July (8) + ► June (7) + ► May (3) + ► April (2) + ► March (2) + ► February (6) + ► January (3) * ► 2010 (139) + ► December (4) + ► November (4) + ► October (6) + ► September (6) + ► August (8) + ► July (6) + ► June (1) + ► May (5) + ► April (7) + ► March (8) + ► February (66) + ► January (18) लेबल-टेबल अग्गोबाई ढग्गोबाई (8) अग्गोबाई ढग्गोबाई २ (8) आयुष्यावर बोलू काही (9) कधी हे कधी ते (8) ढिपाडी ढिपांग (7) दमलेल्या बाबाची कहाणी (8) दिवस असे की (9) नवीन कविता (3) नामंजूर (8) नेणिवेची अक्षरे (79) मी गातो एक गाणे (9) मौनाची भाषांतरे (63) सांग सख़्या रे (11) हृदयामधले गाणे (7) माझे इतर ब्लॉग * माझ्या मनातले काही * माझ्या मनातल्या कविता * मराठी संगीत प्रेमी नव्या पोस्ट्स ब्लॉगचा शिक्का संदीप खरे - कविता आणि गाणी ____________________ ____________________ ____________________ ____________________ ____________________ ____________________ मराठी ब्लॉग विश्व The index of all Marathi blogs on the Internet वाचकांच्या पाऊलखुणा Feedjit Live Blog Stats Facebook Like वाचकसंख्या Followers छायाचित्रे [EMBED] Made with Slideshow Embed Tool इंडी-ब्लॉगर चोरी करू नये...! MyFreeCopyright.com Registered & Protected Ethereal template. Template images by billnoll. Powered by Blogger.